राहुरी तालुका अँकर असोशियन अध्यक्षपदी तनपुरे, सचिवपदी जाधव

राहुरी तालुका अँकर असोशियनची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी बापूसाहेब तनपुरे, उपाध्यक्षपदी गणेश हापसे तर सचिवपदी श्रीकांत जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 राहुरी तालुक्यात सांस्कृतिक व धार्मिक कार्यात नेहमीच सूत्रसंचालन जबाबदारी पार पडणाऱ्या कार्याध्यक्षपदी अँकर असोसिएशनच्या माध्यमातून राहुरी तालुक्यात सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी बापूसाहेब तनपुरे, उपाध्यक्षपदी गणेश हापसे तर सचिवपदी श्रीकांत जाधव तर कार्याध्यक्ष  आप्पासाहेब ढोकणे,सल्लागार राजेश मंचरे,खजिनदार-साईनाथ कदम,सहसचिव- हसन सय्यद, संघटक- राजू कोतकर,सहसंघटक- निखिल कराळे यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *