राहुरी वेब प्रतिनिधी,२० ( शरद पाचारणे )-
राहुरी विधानसभेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सकाळीच राहुरी येथील प्रगती विद्यालय या ठिकाणी त्यांचे वडील माजी खासदार प्रसादराव तनपुरे, आई माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे ,पत्नी सोनालीताई तनपुरे व काकी सौ. सुजाता अरुण तनपुरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.