राहुरी वेब प्रतिनिधी,(शरद पाचारणे ) दि . ११ –
शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी लाख येथील अमृतेश्वर पाणी वाटप सोसायटी लाख च्या चेअरमन पदी लतीफभाई इनामदार यांची बिनविरोध निवड़ करण्यात आली. या वेळी संचालक मंडळ ,अधिकारी , लाख गाव चे सरपंच दुलेखा भाई इनामदार ,बाबासाहेब काकड़े ,प्रभाकर आढाव,जातप गाव चे सरपंच बबन आढाव, बंडू भाउ कोळसे ,संचालक शहा बाई शेळके ,इस्माईल शेख,कचरू साठे ,संजय आढाव, जवरे पाटील ,आणी संचालक मंडळी उपस्थित होते . रियाज भाई इनामदार यांनी संचालक मंडळी व अधिकारी याचे आभार मानले.